विघ्नहर्ता हेल्थकेअर & मेडिकल सर्विसेस चे सर्व कर्मचारी आपल्या सेवेसाठी प्रत्येक क्षणाला उपलब्ध असतात.
आम्ही सर्व जबाबदारी आपल्या द्रुढ विश्वासाने योग्यरित्या पूर्ण करतो
नामांकित हॉस्पिटलमध्ये आपण आपल्या पेशंट चा उपचार करू शकतो.
मला रुग्णालयात भरती झाल्यापासून ते डिस्चार्ज होईपर्यंत एकही रुपया रुग्णालयात भरावा लागला नाही, तरी मी माझ्या शिक्षक शिक्षिका बंधु बघिणींना विनंती करतो कि तुम्ही हि माझ्या सारखे विघ्नहर्ता हेल्थ केअर चे सभासत्व स्विकारुन कॅशलेस वैद्यकीय सुविधेचा लाभ घ्यावा, जेणे करुन आपल्याला अडचणीच्या वेडेस आर्थिक अडचणीला सामोरे जाण्याची वेड येणार नाही.
खरंच विघ्नहर्ता हेल्थ केअर कंपनीची सर्व्हिस उत्तम आहे, मला ह्या उत्तम सुविधेचा लाभ दिल्या बद्दल मी सर्व विघ्नहर्ता समुहाचे आभार मानतो व अशीच सुविधा आपण इतरांना व मला या पुढे पण अशीच द्याल हि अपेक्षा व्यक्त करतो.
मला व आमच्या शाळेतील बऱ्याच शिक्षक/शिक्षिका यांना विघ्नहर्ता हेल्थ केअर अँड मेडिकल सर्विसेस कंपनीने वेळो वेळी खुप सहकार्य केले आहे, व आपले सहकार्य या पुढे पण असेच आम्हा सर्वाना मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करते, व पुन्हा विघ्नहर्ता हेल्थ केअर मधील सर्व अधिकारी यांचे मनापासुन आभार मानते.
मला अडचणीच्या वेडेस विघ्नहर्ता हेल्थ केअर कंपनीने सहकार्य केल्याबद्दल मी आपले मनापासुन आभार मानतो.
!अभिप्राय! दिनांक:- १९/०१/२०२२ मी सौ कविता राकेश कोलते उपशिक्षिका, नगरपालिका संचलित सानेगुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, यावल. येथील शाळेत कार्यरत असून माझ्या सासऱ्यांना सर्दी व खोकला याचा खूप त्रास सुरू झाला खोकला तर रात्रभर थांबतच नव्हता मग त्यांना डॉक्टर धिरज भागवत चौधरी (MD Medicine) यांना दाखवले असता त्यांना ऍडमिट करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला व मी लगेचच व्ही केअर सर्विसेस कंपनी प्रा. लि. जळगाव, येथील कंपनीचे मुख्य अधिकारी श्री.अनिल पाटील सर यांना संपर्क केला व संपूर्ण माहिती दिली त्यांनी लगेचच डॉक्टरांशी फोनवर संपर्क केला व पुढील उपचार सुरू करण्यात आला, व मला कुठल्याच प्रकारच्या आर्थिक अडचणीला सामोरे जाण्याची वेळ आली नाही तसेच दवाखान्यात ऍडमिट होण्यापासून तर डिस्चार्ज व संपूर्ण औषधांचा खर्च एक्स-रे इतर टेस्ट खर्च या सर्व गोष्टी कंपनीमार्फत कॅशलेस स्वरुपात करण्यात आल्या म्हणूनच मी श्री.अनिल पाटील सर व सर्व अधिकारी कर्मचारी यांचे मनापासून आभार मानते.