Application Form
Instruction: The Application form should be filled in capital letter.
Applicant's Information
Preview Image:
Photo/Image:
FULL Name:
Address:
Date Of Joining:
Date Of Birth:
Telephone / Mobile No:
Email :
Aadhar Number :
Date Of Retirement :
Department Name :
Designation :
Department Location :
Registration Date :
Family Details
#
Family Member Name
Relation
DOB
Aadhar No.
Add Member +
Upload Payment Screenshot
Payment Option
NEFT
CHEQUE
DIGITAL WALLET
CASH
Click here to view terms and conditions.
( नियम व अटी पाहण्यासाठी येथे क्लिक करा)
I agree all terms and conditions.(मी सर्व नियम व अटी मान्य करतो.)
×
नियम व अटी
आरोग्य समृध्दी योजनेचा लाभ महाराष्ट्र राज्य सेवा (वैद्यकीय देखभाल) नियम १९६१ व त्यानुसार नियमित केलेले नियम सुधारणेनुसार अवलंबून असणारे कुटुंबातील सभासद स्वत: पती/पत्नी, पहिली दोन मुले, दि. १ मे २००१ तत्पुर्वी अवलंबून असलेले इरे अपत्य, अवलंबून असलेले आई-वडील या व्यक्तींना लाभ घेता येईल.
महिला कर्मचान्यांबाबतीत आई वडील किंवा सासू-सासरे यांची सेवार्थ पुस्तकात नोंद असणे आवश्यक
आरोग्य समृध्दी योजनेमध्ये शानस निर्णय सार्वजनिक आरोग्य विभाग क्र.एम. जी. २००५/प्र.क्र.१/आ.३. दि. १९ मार्च २००५ सहपत्र नुसार २७ आकस्मिक व ५ गंभीर आजारासाठी ३ लाख एव्हया रकमेपर्यंत कॅशलेस वैद्यकीय उपचाराचा फायदा घेता येईल. ५ गंभर आजारांसाठी १.५ लाखांपर्यंत अग्रिम कार्यालया मार्फत घेतल्यास लगेच कॅशलेस केली जाईल.
कॅशलेस उपचारात ना देयकाचा समावेश राहणार नाही. (सिरीज, कॉटन, लोव्हन, यी थे, युरिन बॅग, मास्क जेवणाचा खर्च, टॉनिक अशा प्रकारचे ) सदर योजनेचा लाभ कार्यरत शासकीय कर्मचारी व त्याचे कुटूंब यांनी महाराष्ट्रातील नेटवर्क रुग्णालय मध्ये उपचार घेणे बंधनकारक राहील (नेटवर्क रुग्णालया व्यतिरिक्त उपचार घेतल्यास सदर योजनेचा लाभ घेता येणार नाही.)
नेटवर्क रुग्णालया व्यतिरिक्त उपचार घेतल्यास वैद्यकीय प्रतिपूर्ती करण्यासाठी वेगळे चार्जेस देणे बंधनकारक राहील.
ना देयक खर्च हॉस्पिटलमध्ये कर्मचान्याला भरावा लागेल. हा खर्च कोणत्याही कारणास्तव कर्मचान्याला परत मिळणार नाही.
नेटवर्क रुग्णालयातील ऍडमिट ते डिस्चार्ज कालावधीमधील खर्च कॅशलेस राहील या व्यतिरिक्त (बाण) कोणताही खर्च कॅशलेस होणार नाही.
आरोग्य समृध्दी योजनेचा फॉर्म भरल्यावर १ महिन्यानंतर लाभ घेता येईल.
कर्मचारी व त्यांच्यावर अवलंबून असलेल्या व्यक्तींनी डिस्चार्ज होते वेळी फायनान्स चे सगळे डॉक्युमेंट भरून देणे बंधनकारक राहील. त्याशिवाय डिस्चार्ज किंवा कॅशलेस भेटणार नाही.
कर्मचाऱ्यांवरील अवलंबून असलेले अपत्याचे वय हे २५ पेक्षा जास्त नसावे तसेच तो लग्न झालेला किंवा नोकरीस नसावा.
कर्मचाऱ्यांवर अवलंबून असलेले आईवडील किंवा महिला कर्मचान्याच्या बाबतीत आई वडील किंवा सासू सासरे राज्य / केंद्र सरकारी व निमसरकारी सेवेतून सेवानिवृत्त झालेले असल्यास व त्यांना निवृत्ती वेतन मिळत असेल / नसेल तरी अन्य मार्गानी मिळणारे उत्पन्न हे दरमहा २०००/- इतके मूळ निवृत्ती वेतन घेणाऱ्या सेवानिवृत्त राज्य शासकीय कर्मचान्याला मिळणाऱ्या उपलब्धीच्या मर्यादित म्हणजे ९०००/- अधिक त्यावरील उपचार सुरु असल्यास त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
सदर योजनेचा लाभ घेतल्यास कर्मचारी किंवा त्यावर अवलंबून असलेल्या व्यक्तींनी वैद्यकीय प्रतिपूर्ती खर्च सादर व पारित करण्यासाठी संपूर्ण सहकार्य करणे बंधनकारक राहील. अन्यथा असे न केल्यास हॉस्पिटल सर्व देयके एक रकमी भरण्यास व कायदेशीर कारवाई करण्यास पात्र राहील.
सदर योजना ही कोणताही इन्शुरन्स किवा मेडिक्लेम नाही.
सदर योजना ही संघटना/विभाग/पतसंस्था यांच्यात झालेले करारानुसार राबविण्यात येईल तसेच नूतणीकरण किंवा योजना स्थगीत करावयाचे सर्व अधिकार कंपनीकडे राहतील. कंपनीला दिलेले सर्व्हिस चार्जेस परत वा हस्तांतर करता येणार नाही.
कंपनी ला दिलेले सर्विस चार्ज परत वा हस्तांतर करता येणार नाही .
योजनेचा कालावधी खंडीत होण्याआधी नूतनीकरण करणे बंधनकारक राहील तसे न केल्यास कॅशलेस मिळणार नाही तसेच नूतनीकरण झालेले तारखेपासून १ महिन्याचा कालावधी झाल्यावर योजना लाभ घेता येईल. नूतनीकरण खंडीत झाले असल्यास ५०% चार्जेस देणे बंधनकारक राहील
नेवटर्क रुग्णालयात काही कारणास्तव कॅशलेस नाही झाले तर वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती ची फाईल कंपनी बनवून देईल.
हॉस्पिटल मध्ये अॅडमिट होण्याआधी कर्मचारी किंवा अवलंबून सभासदांनी कंपनीला कळवणे बंधनकारक राहील.
शासन नियमानुसार विना अनुदानित शासककिय कर्मचाऱ्यासाठी वैद्यकीय बिल पडताळणीसाठी ३% ची पावती (सिव्हील हॉस्पिटल ला जमा करणे बंधनकारक आहे. त्यामुळे कर्मचारी किंवा त्याच्यावर अवलंबून असलेले व्यक्ती यांनी सदर योजनेचा लाभ घेतला असल्यास सदर पावतीची रक्कम देण्यास कर्मचारी बांधील राहील. सदर रक्कम न दिल्यास हॉस्पिटल चे संपूर्ण बिल कंपनीला देण्याची जबाबदारी कर्मचारी किंवा त्याच्यावर अवलंबून असलेल्या व्यक्तीची राहील.
संबंधीत विभागाकडून सदरचे वैद्यकीय देयक नामंजूर झाल्यास देयकाची रक्कम कर्मचान्यास भरणे बंधनकारक राहील.
Clear
Toggle navigation
Home
Hospital List
About Us
Login
Contact